नविन वेबसाइट बनवताना मला येणारे प्रोब्लेम कस्या प्रकारे मी सोल्व करतोय। प्रतेक वेळी मी जे जे अनुभव येतील ते लिहिण्याचा प्रयत्न राहिल
वर्डप्रेस मी इनस्टॉल केलय आता मला पहिला प्रॉब्लम आलय
वेबसाइट ओपन होतेय पण लोग इन करताना एरर दाखवते
Internal Server Error
The server encountered an internal error or
misconfiguration and was unable to complete
your request.
१ सोलुशन :
पहिल्यांदा। htaccess फाइल चे नाव बदलून बगितले। आता परत लोग इन करायचा प्रयत्न केला असता इंटरनल एरर गेली म्हणजे .htaccess फ़ाइल मधे प्रॉब्लम होता
S २ member प्लग इन मुळे लॉगिन चा प्रॉब्लम येत होता
2. मेमोरी लिमिट वाढवणे

wp-config.php ओपन करूँ त्या फ़ाइल मधे खाली दिलेली लाइन ऐड करावी
define('WP_MEMORY_LIMIT', '64M');Read More ->>